Blog

  • नेलपॉलिश करणार तरुणींचे संरक्षण

    आपले सौंदर्य वाढवण्यासाठी तरुणी आणि महिला नखांवर वेगवेगळ्या रंगांच्या नेलपॉलिश लावतात. मात्र, नेलपॉलिश आता फक्त महिलांचे सौंदर्यच वाढवणार नाही तर, त्यांचे रक्षणही करणार आहे. एकूण आश्चर्य वाटल ना? पण, हे खर आहे. अमेरिकतील चार विद्यार्थ्यांनी ही नेलपॉलिश बनवली आहे. यापैकी एक तरुण हा भारतीय वंशाचा आहे.यांनी ही अनोखी नेलपॉलिश तयार क...