द्विवर्षपूर्तीच्या जाहिरातीवर १ हजार कोटींचा चुराडा

केंद्रात सत्तेची दोन वर्षे पूर्ण करीत असल&…

केंद्रात सत्तेची दोन वर्षे पूर्ण करीत असलेले मोदी सरकार कशाचा जल्लोष करीत आहे, असा सवाल काँग्रेसने गुरुवारी मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने केला. छप्पन्न इंचांची छाती आणि ५८ रुपयांचा डॉलर कुठे गेला, अशी विचारणा काँग्रेसने केली, तर सत्तेची दोन वर्षे साजरी करण्यासाठी मोदी सरकारने एक हजार कोटींच्या जाहिराती दिल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

मराठवाड्यातील दुष्काळ तीन हजार कोटींचा!

गेल्या तीन-चार वर्षांतील दुष्काळी स्थिती&#…

गेल्या तीन-चार वर्षांतील दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यात यंदा पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न अत्यंत गंभीर झाले आहेत. या आव्हानांचा सामना करताना सरकारला विभागात यावर्षी तब्बल २ हजार ९५७ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

‘राजधानी’च्या तिकिटावर ‘एअर इंडिया’चे उड्डाण!

राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे… तिकीट काढूनही ते ‘कन्फर्म’ झाले नाही, तर वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. कारण, तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकणार आहे.

गुप्तधनासाठी पक्ष्यांवर अघोरी विद्येचा प्रयोग

माजरी येथे गुप्तधन काढण्यासाठी पक्ष्यां&#2…

माजरी येथे गुप्तधन काढण्यासाठी पक्ष्यांवर अघोरी व अनिष्ट विद्येचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार इसमांच्या मुसक्या माजरी पोलिसांनी आवळल्या आहेत. सदर खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुड न्यूज: टिपेश्वरमध्ये वाघ वाढले

वन्यजीव प्रेमिंसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आनंद वार्ता आहे. येथे असलेल्या ‌टिपेश्वर अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाघांची संख्या वाढली आहे. ताडोब्यानंतर आता हे अभयारण्य सहज व्याघ्र दर्शनाच्या यादीत आले आहे.

केमिकल फॅक्टरीतील स्फोटानं डोंबिवली हादरली!

डोंबिवली एमआयडीसीमधील ‘प्रोबेस एन्टरप्रायजेस’ या कंपनीत झालेल्या भीषण आणि अत्यंत शक्तिशाली स्फोटाने गुरुवारी दुपारी अवघे शहर हादरून गेले. स्फोटात कंपनीच्या मालकासह पाचजणांचा मृत्यू झाला असून, कर्मचारी, परिसरातील नागरिकांसह १३५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाचे हादरे तीन ते चार किमी लांबीच्या परिघात बसून रहिवाशांना जणू भूकंपच झाल्यासारेख वाटले