कॉल ड्रॉप: कंपन्या ग्राहकाला बनवतात मूर्ख?

आपल्या सेवेचा घसरलेल्या दर्जा लपवण्यासा&#2…

आपल्या सेवेचा घसरलेल्या दर्जा लपवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी आता एक नव्या तंत्रज्ञानाचा आसरा घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कॉलदरम्यान बोलता बोलता जर ग्राहकाचे कनेक्शन तुटले, किंवा मग दुसऱ्या बाजूने आवाज येईनासा झाला, तर मग अशा स्थितीत ग्राहकाचा कॉल कट न होता तो कनेक्टड असलेलाच दिसत राहतो

OLX वर सापडली चोरीची कार

नोएडा – एखादी जुनी वस्तु जर तुम्ही खरेदी करत असाल तर सावधान व्हा. कारण तुम्ही खरेदी केलेली एखादी वस्तु ही चोरीची देखील असु शकते. नोएडामध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला Read more…

The post OLX वर सापडली चोरीची कार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

आता मराठीतही पंतप्रधानाचे संकेतस्थळ

नवी दिल्ली – पंतप्रधानांचे इंग्रजीमध्ये असणारे संकेतस्थळ आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात असून पंतप्रधानांचे संकेतस्थळ यापूर्वी इंग्रजीमध्ये होते. ही संकेतस्थळ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे जनता आता पंतप्रधांनांशी अधिक Read more…

The post आता मराठीतही पंतप्रधानाचे संकेतस्थळ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

एकाचवेळी २२ उपग्रहांचे इस्रो प्रक्षेपण करणार

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात एकाच वेळी तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी नुकत्याच झालेल्या ‘रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)’च्या यशस्वी उड्डाणचाचणीनंतर Read more…

The post एकाचवेळी २२ उपग्रहांचे इस्रो प्रक्षेपण करणार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

देशभरातील ५ कोटी नागरिकांकडे बनावट वाहन परवाने

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक तिसऱ्या व्यक…

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचा वाहन परवाना बनावट असण्याची शक्यता असून कारण याबाबतीत मिळालेल्या आकडीवारीनुसार जे लोग रस्त्यावर वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ कोटी लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत. Read more…

The post देशभरातील ५ कोटी नागरिकांकडे बनावट वाहन परवाने appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

रिलायन्सचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : भारतात एक नवीन स्वस्त 4G स्मार्ट&#2…

नवी दिल्ली : भारतात एक नवीन स्वस्त 4G स्मार्टफोन लाइफ फ्लेम ४ रिलायन्स रिटेलने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ३ हजार ९९९ रूपये आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे यात Read more…

The post रिलायन्सचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लाँच appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

देशात पुन्हा सुरु होणार पाणबुड्यांची निर्मिती : मनोहर पर्रिकर

मुंबई : पुन्हा एकदा भारताने स्वदेशात पाणबु…

मुंबई : पुन्हा एकदा भारताने स्वदेशात पाणबुडी निर्मितीला सुरूवात केली असून केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी माझगाव गोदीतील पाणबुडी बांधणी केंद्राचे लोकार्पण केले. १९९३ नंतर भारतात पाणबुडीनिर्मिती थांबली आहे. पाणबुडय़ांची Read more…

The post देशात पुन्हा सुरु होणार पाणबुड्यांची निर्मिती : मनोहर पर्रिकर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मान्सून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात

मुंबई : केरळमध्ये येत्या ५ दिवसात मान्सून &#2342…

मुंबई : केरळमध्ये येत्या ५ दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन १० जून नंतरच होईल असे सांगण्यात येत आहे. याविषयीचे भाकित वेधशाळेच्या कृषीविषयक Read more…

The post मान्सून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

राहुल गांधींचे हृदय मोदी सरकारच्या काळातील प्रगतीने जळत आहे

नवी दिल्ली : देश जळत आहे, असे म्हणत काँग्रेस &#2…

नवी दिल्ली : देश जळत आहे, असे म्हणत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्ला केला होता, केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत, देश नव्हे तर Read more…

The post राहुल गांधींचे हृदय मोदी सरकारच्या काळातील प्रगतीने जळत आहे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

दाऊद संभाषण प्रकरणी खडसे आणखी खोलात

मुंबई – कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिमच्या कराचीतील मोबाईल क्रमांकावर महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाईल क्रमांकावरून थेट कॉल गेल्याच्या प्रकरणी बडोद्याचा इथिकल हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली Read more…

The post दाऊद संभाषण प्रकरणी खडसे आणखी खोलात appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.