आता एका ‘एसएमएस’ने करा रेल्वेचे तिकिट रद्द

रेल्वेने प्रवास करण्याचं ठरलंय पण अचानक ज&…

रेल्वेने प्रवास करण्याचं ठरलंय पण अचानक जाण्याचं रद्द झालंय तर घाबरून जाण्याची गरज नाही, तुम्हाला आता घरबसल्या केवळ एका ‘एसएमएस’ने तुमचं तिकीट रद्द करता येवू शकणार आहे. रेल्वेने तशी सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिलीय.

तामिळनाडू बनलं पहिलं काँग्रेसमुक्त राज्य!

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत केवळ ८ जागा &…

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत केवळ ८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला या राज्यातून एकही खासदार राज्यसभेत पाठविता येणार नसल्याने हे राज्य काँग्रेसमुक्त बनले आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष ‘डीएमके’ राज्यसभेच्या दोन जागा लढवणार असल्याने इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा एकही खासदार तामिळनाडू राज्यातून राज्यसभेवर जाणार नाही.

मोदीलाटच!; आज निवडणूक झाल्यास NDAचं सरकार!

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत&#2…

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली ‘अच्छे दिन’ आलेत की नाही, याबद्दल मतमतांतरं असली तरी देशात मोदीलाट कायम असून आज निवडणुका झाल्यास भाजपप्रणित रालोआलाच दणदणीत बहुमत मिळेल, असं एका जनमत चाचणीतून समोर आलं आहे.

मोदीलाटच; आज निवडणूक झाल्यास NDAचं सरकार!

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत&#2…

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली ‘अच्छे दिन’ आलेत की नाही, याबद्दल मतमतांतरं असली तरी देशात मोदीलाट कायम असून आज निवडणुका झाल्यास भाजपप्रणित रालोआलाच दणदणीत बहुमत मिळेल, असं एका जनमत चाचणीतून समोर आलं आहे.

ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांचे पुण्यात निधन

मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी क&#…

मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक, लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांचे आज पुण्यात निधन झाले. रा. ग. जाधव यांना २०१५ सालचा महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात आले होते.

द्विवर्षपूर्तीच्या जाहिरातीवर १ हजार कोटींचा चुराडा

केंद्रात सत्तेची दोन वर्षे पूर्ण करीत असल&…

केंद्रात सत्तेची दोन वर्षे पूर्ण करीत असलेले मोदी सरकार कशाचा जल्लोष करीत आहे, असा सवाल काँग्रेसने गुरुवारी मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने केला. छप्पन्न इंचांची छाती आणि ५८ रुपयांचा डॉलर कुठे गेला, अशी विचारणा काँग्रेसने केली, तर सत्तेची दोन वर्षे साजरी करण्यासाठी मोदी सरकारने एक हजार कोटींच्या जाहिराती दिल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

मराठवाड्यातील दुष्काळ तीन हजार कोटींचा!

गेल्या तीन-चार वर्षांतील दुष्काळी स्थिती&#…

गेल्या तीन-चार वर्षांतील दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यात यंदा पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न अत्यंत गंभीर झाले आहेत. या आव्हानांचा सामना करताना सरकारला विभागात यावर्षी तब्बल २ हजार ९५७ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. या खर्चात आणखी वाढ होणार आहे.