२६/११: भारताला पाकने तपासात मदत करावी!

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दह&…

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारताला मदत करा अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला सूचनावजा आदेश दिला आहे.

‘तिच्या’मुळे सलमान-संजूबाबाच्या मैत्रीत ‘दरार’

अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांच्यात अ…

अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांच्यात असलेल्या घट्ट मैत्रीत ‘दरार’ पडल्याचे वृत्त आहे. हे दोघेही आजकाल एकमेकांना टाळताना दिसत आहेत. हा ‘दुरावा’ मॅनेजर तरुणीमुळे निर्माण झाल्याचा दावा एका एंटरटेनमेंट वेबसाइटने केला आहे.

एकही भारतीय कंपनी फोर्ब्सच्या यादीत नाही

नवी दिल्ली : सध्या चीनची आर्थिक स्थिती डबघ&#2366…

नवी दिल्ली : सध्या चीनची आर्थिक स्थिती डबघाईला आली असली तरी त्यांच्या बँका चांगले काम करताना दिसत आहेत. चीनच्या आयसीबीसीला जगातील सर्वात मोठी खासगी कंपनी फोर्ब्स ग्लोबलच्या वार्षिक यादीमध्ये म्हटले Read more…

The post एकही भारतीय कंपनी फोर्ब्सच्या यादीत नाही appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवा: जिल्हाधिकारी

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकारा…

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत, रस्ते दुरूस्ती करावी तसेच पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; अशा Read more…

The post पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवा: जिल्हाधिकारी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

अजय देवगणचा ‘शिवाय’ अडचणीत

प्रदर्शनापूर्वीच बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा ‘शिवाय’ हा आगामी चित्रपट अडचणीत आला आहे. अजय देवगणच्या विरोधात राजधानी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे हिंदूंच्या Read more…

The post अजय देवगणचा ‘शिवाय’ अडचणीत appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

प. बंगालच्या मुख्यमंत्री पदाची ममता बॅनर्जी यांनी घेतली शपथ

कोलकाता – आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शपथ घेतली आहे. बंगालच्या जनतेनी पहिल्या पाच वर्षांचा कार्यकाळ संपताच ममतांना पुन्हा सत्तेत आणले आहे. ममता Read more…

The post प. बंगालच्या मुख्यमंत्री पदाची ममता बॅनर्जी यांनी घेतली शपथ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

एटीएम पिनसाठी ‘त्यांनी’ केला जवानाचा खून

गेल्या आठवड्यात जनता वसाहत येथील वाघजाई म&…

गेल्या आठवड्यात जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचे गूढ उकलण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले. खून झालेली व्यक्ती लष्करात लान्स नाईक म्हणून नोकरीस होती.

शूटिंग बघायला गेला, ‘जय मल्हार’मध्ये झळकला!

..त्याला सिनेमा, टीव्ही, अभिनयाची लहानपणापासूनच आवड…त्यामुळे तो सतत संधीच्या शोधात होता..अगदी सहज म्हणून मुंबईला शूटिंग कशी होते हे पहायला गेला आणि त्याला थेट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली…एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटावे, अशी ही कहानी आहे, निफाड येथील दर्शन बागडे या युवकाची.

‘दीदी’च्या मंत्रीमंडळात मंत्री होणार माजी क्रिकेटपटू

कोलकाता – माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला याचा पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. शुक्ला यांच्यासह कोलकाताचे महापौर सोवन चटर्जी, निवृत्त आयपीएस अधिकारी Read more…

The post ‘दीदी’च्या मंत्रीमंडळात मंत्री होणार माजी क्रिकेटपटू appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

लवकरच बाजारात दाखल होणार एचटीसीचा महागडा स्मार्टफोन

नवी दिल्ली – तैवानची एचटीसी मोबाईल कंपनी सॅमसंग गॅलक्सी एस७/एस७ एज, आयफोन ६एस/६एस आणि एलजी जी५ या मोबाईल कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी लवकरच नवीन आयफोन बाजारात आणणार आहे. एचटीसी १० हा Read more…

The post लवकरच बाजारात दाखल होणार एचटीसीचा महागडा स्मार्टफोन appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.